Saturday, 18 May 2019

नेटिविस्ट पार्टी ऑफ इंडिया

वैशाख पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला
नवीन पक्ष हा आम्ही स्थापिला
नेटिविस्ट पार्टी ऑफ इंडिया
आज १८ मे २०१९ आला उदयाला

लक्ष एकचि त्याचे नको वर्ण जाती
नको ब्राह्मण , ब्राह्मण धर्म उचापती
नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व विचार
संपविलं मनुवादी भेदाभेद कु विचार

ब्राह्मणवाद , वसाहतवाद, अमर्याद पुंजीवाद
हे शत्रू नेटिव्ह लोकांचे, शांततेचे, देशाचे
पिवळा ध्वज आमचा मंगल कलश प्रतीक
हिंदुस्थान , हिंदू , हिंदवी स्वराज्याचे !

विदेशी ब्राह्मण तिमिर राज्य जावो
नेटिव्ह हिंदवी आमचे स्वराज्य आवो
जे जे नेटिव्ह ते ते खरा विकास पावो
सुख शांती भाईचारा येथे सदैव राहो !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिविस्ट पार्टी ऑफ इंडिया
#नेटीव्हीसम
बुद्ध पौर्णिमा , दिनांक : १८ मे , २०१९