Tuesday, 9 January 2018

शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी  विष देऊन मारले पण  कसे   ?

शिवाजी महाराजांचे पूर्वज आधी पासूनच श्रीमंत होते . त्यांच्या घरी नौकर चाकर , घर गडी , स्वयंपाकी , पाणके , वाढपी आदी कामाला असून रोज शे पन्नास तर कधी से- पाचशे लोक येणारे , जाणारे जेवत असत . महाला मधल्या सर्वांचे जेवण त्यांच्या महालात होई . शिवाय सरदार , इनामदार येणे जाणे असे . शिवाजी महाराजांचा परिवार सुद्धा असाच मोठा   होता .
अनेक , ब्राह्मण , गैर   ब्राह्मण हिंदू  , मुस्लिम  पुरुष  , बाया  महालाची साफ सफाई , जेवण , आव भगत करीत . महाराज , जनानखाना यांचे जेवण , औषध हेच लोक बघत असत . हे सर्व विश्वासू आणि जुने लोक असत .

शिवाजी महाराज मधा मधून काही आरोग्यास चांगली औषधें , भस्मे घेत असत . त्याचे चाटण करून आणणे देणे हे काम सुद्धा यांचे असे . हे काम  काही ब्राह्मण स्त्रिया  नित्य  नेमाने   करीत असत . मात्र  शिवाजी महाराजांनी सत्य हिंदू धर्म पद्धती ने दुसरा राज्याभिषेक केल्या मुळे व ब्राह्मण धर्म नाकारून तो हिंदू धर्म नव्हे असे सांगितल्या मुळे विदेशी ब्राह्मण चवताळले आणि शिवाजी महाराजांना मारण्याचा कट शिजवला .या कामात केवळ ब्राह्मण स्त्रिया ज्या महालात स्वयंपाक , व ब्राह्मण पाणके , मदतनीस यांचीच मदत होऊ शकते हे हेरून महाराजांना मधातून  जहाल विष चे चाटण देण्यात आले . महाराजांवर तत्काळ विषाचा प्रभाव पडून ते गतप्राण  झाले . महाराज गुडघा  आजाराने  वारले  म्हणून  अफवा  पसरविण्यात  आली ,गुडघा आजार नव्हे ,बसल्या बसल्याच हत्त्या होय .

नेटिविस्ट  डी .डी.राऊत
प्रेसिडेंट ,
नेटिव्ह पीपल्स   पार्टी
मूळ भारतीय विचार मंच
सत्य हिंदू धर्म सभा
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

आमचा देशाला संदेश ; जाणावे सोडा , भारत जोडा

           

No comments:

Post a Comment