Wednesday, 18 April 2018

मोदी नि ब्राह्मण धर्म नाकारून  स्वीकारला नेटिव्ह सत्य हिंदू धर्म , म्हणतात जात , वर्ण मानत नाही !

स्वतःला विदेशी ब्राह्मण धर्मा नुसार गरीब घंची ओबीसी शूद्र सांगून मते मागणारे मोदी आता मी जाती , वर्ण मानीत नाही असे म्हणतात , सत्य हिंदू धर्म आणि विदेशी ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे आता त्यांना पटले आहे असे दिसते .हा नेटविस्ट डी डी राऊत यांच्या अथक विचार मांडणीचा त्यांच्यावर झालेला परिणामच होय .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत सत्य हिंदू धर्म सभा , मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी ईत्यादी नेटीव्हीसम हा आमचा गुरु तर नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन समजून हिंदू धर्म आणि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे रोख ठोक विचार मांडत आले आहेत . हा विचार आता ९७ टक्के नेटिव्ह गैर ब्राह्मण लोकांना पटलेले दिसतो त्याचाच प्रभाव प्रधान मंत्री मोदी यांच्या काल लंडन येथील वेस्टमिनिस्टर हॉल वर झालेल्या त्यांच्या भारत कि बात या कार्यक्रमात दिसून आली . मोदी आता विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म नाकारून नेटिव्ह सत्य हिंदू धर्मी झाल्याचे या वरून दिसून येते .

वर्ण आणि जाती , भेदभाव , उचनीच हा विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म आहे ज्याचा ग्रंथ वेद आहे आणि कानून मनुस्म्रीती . तर सत्य हिंदू धर्म कबीरांचा बीजक आणि आंबेडकरांचा हिंदू कॉड हा हिंदू कायदा मानतो ज्या मध्ये वर्ण , जाती , भेदभाव नाही . याच सत्य हिंदू धर्म चा आता मोदी पुरस्कार करताना दिसतात .

ब्राह्मण व ब्राह्मण धर्म हिंदुस्थान आणि हिंदू विरोधी आहे हे आमचे ठाम मत आहे आणि आम्ही विदेशी ब्राह्मण , भारत छोडो हे आमचे मत दणके कि चोट पर . ताल ठोक कर सांगत असतो . मोदी सुद्धा एक विदेशी ब्राह्मीनांनी सतावलीले नेटिव्ह गैर ब्राह्मण आहेत त्यांच्या मनात सुद्धा विदेशी ब्राह्मिना विरुद्ध राग आहेच याला आम्ही मांडल्या मताचा पुरस्कार करून मोदी नि आला ससंतोष बाहेर काढला आहे , आज ना उद्या देशातील ९७ नेटिव्ह लोक विदेशी ३ टक्के ब्राह्मण हटाव म्हणणारच या बद्दल आम्हाला खात्री आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा   

No comments:

Post a Comment