रामदास आठवले ना आमच्या शुभेच्छा ! तेच खरे आंबेडकरी , तेच खरे रिपब्लिकन !
रिपब्लिकन, आंबेडकरी, दलित ,माई-वादी ,पँथरवादी ,शरदवादी , ठाकरेवादी , मोदी - संघ वादी असे परिपूर्ण आंबेडकरवादी एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे रामदासजी आठवले .
त्यांच्या जवळ आंबेडकरांच्या सर्व मातृ संघटना आहेत जसे रेपुब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( रुपी ) , समता सैनिक दल ( संसद ) आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( बसू ) .
या शिवाय त्यांचे कडे आंबेडकरांनी स्थापन केलेली शिक्षण संथ पीपल्स एडुकेशन सोसायटी ( पेस ) आणि इतर अनेक संस्था ज्या आज सरकार च्या नियंत्रणात आहेत त्या वर सुद्धा त्याचा डिरेक्टली / इंडिरेक्टली नियंत्रण आहेच . त्यांनी आंबेडकरांच्या सिद्धार्थ विहाराचा हि शिकत असताना चांगला फायदा घेतला आहे , त्यांनी आंबेडकर व माई आंबेडकर याना आपला आदर्श मानून इंटरकास्ट लग्न सुद्धा केले आहे . संघाशी त्यांचे मोदी च्या माधयमातून आता चांगले संबंध निर्माण झालेच असतील . त्यांचा आंबेडकरांच्या विचारावर पक्का भरोसा आहे ते हाडाचे , जातीचे , विचाराचे आंबेडकरवादी आहेत , रेपुब्लिकन आहेत त्यांनी वेळोवेळी आंबेडकरवाद - रेपुब्लिकन वाद मजबूत करण्यासाठी संघर्ष सुद्धा केला आहे
बहुजन असे शब्द ते टाळत असतात . मायावती व त्यांचे घर यातून विस्तव सुद्धा जात नाही . कांशीराम , मायावती , बसप , बाँफेक आदी ना त्यांचा कडक विरोध राहिला आहे भले हि त्या साठी त्यांनी कधी शिवसेना , बाजप बरोबर संधान बांधण्याचा प्रयत्न केला पण ते रेपुब्लिकन पक्ष , आंबेडकर विचार सोडून कधी गेले नाहीत त्या मुळे आम्हाला तेच खरे रेपुब्लिकन , आंबेडकरी वाटतात .
यांच्या पक्षात आता बाळ रेपुब्लिकन लीडर सुद्धा त्यांच्या मुलाच्या रूपाने पुढे येत आहेच .
असा हा प्रत्यक्ष रेपुब्लिकन - आंबेडकरवाद अस्तित्वात असतांना काही लोक उगाच गळा काढताहेत मातृ संघटन वाचावा वगैरे वगैरे . मागचे अनेक शतके रामदास आठवले हा रेपुब्लिकन - आंबेडकरवाद राबवताहेत . तरी याना लोक निवडून देत नाही आणि तरी ते ना उमेद नाहीत उलट अर्धा टक्का आंबेडकरी - रेपुब्लिकन - बुद्धिस्ट च्या बळावर ते मोदी सरकार मध्ये समाज कल्याण मंत्रालयात स्वतंत्र राज्य मंत्री म्हणून काम करीत आहेत त्या मुळे आंबेडकरवाद - रिपब्लिकन वाद कधी संपेल असे वाटत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा असेल . आंबेडकरवाद - रेपुब्लिकन वाद - बुध्दीस्टवाद असा हा वाद कायम राहील या बद्धल कुणाला शंका घेण्याचे कारण नसावे
काही तरुण मुले असा हा रेपुब्लिकनवाद - आंबेडकरवाद शास्वत कार्यमग्न व अजर अमर असताना अजून कुठला रेपुब्लिकनवाद आणू इच्छितात ते कळेनासे झाले आहे . तरीही ते सुद्धा आंबेडकरांचे जातभाई , वारसदार , माई पुत्र असली मुळे त्यांना सुद्धा त्यांचा अपेक्षित रिपब्लिकन - आंबेडकरवाद जगा पुढे मांडण्याचे पूर्ण स्वात्यंत्र आहेच कारण संगठन बनविणे , त्या विचारच प्रचार , प्रसार करणे हा त्यांचा व इतरांचाही अधिकार आहेच . या अधिकार नुसारच बहुदा कांशीराम यांनी आपले विचार बसप , बाँफेक आदी माध्यमातून मांडले . ते शेडूल्ड कास्ट असले तरी आंबेडकरांच्या जातीचे नाहीत म्हणून आंबेडकर विचारच तीन तेरा वाजविण्याचा त्यांना अधिकार नाही , तो अधिकार फक्त धर्मातरित आंबेडकरी लोकांचाच व आंबेडकर यांच्या जातीचाच आहे असे काहींना वाटते .
कधी काळी आंबेडकर आपणास कबीर , फुले याना गुरु मानीत असता . ते दोघेही सत्य हिंदू धर्मी होते , पुढे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला व बुद्धांना गुरु मानले , हे सर्व गुरु त्यांच्या हिंदू कोडे बिल प्रमाणे सत्य हिंदू धर्मीच . बुद्धाच्या संघ या शब्दाचा वापर आर अस असं जेवढे करते तेव्हडे कुणीच करी नाही म्हणून ते काही बुद्ध विचाराचे ठरत नाही तसेच बहुजन या शब्दाचे आहे . १९५२ मध्ये दोन रेपुब्लिकन पक्ष अस्तित्वात होते . अश्या शब्दाने हि विचार स्पस्ट होत नाही . भागात सिंग च्या पक्षात सुद्धा रिपब्लिकन शब्द होता त्यांचे बरोबर ब्राह्मण सुद्धा होते जसे आंबेडकर जोशी , डांगे , लोहिया आदी ना रेपुब्लिकन पक्षात घेऊ इच्छित होते . ब्राह्मण वाईट नाही , ब्राह्मीनवाद वाईट आहे असे आज सुद्धा आंबेडकरी - रेपुब्लिकन म्हणतात . हा विचार तर गांधी आणि इतर ब्राह्मीनवादी पक्ष सुद्धा मांडत होते .
तेव्हा आता हे सर्व बघितले तर असे वाटते केवळ रामदास आठवले हेच खरे आंबेडकरी - रेपुब्लिकन दिसतात , ते गणतंत्र मानतात , घटना मानतात , ब्राह्मण चांगला , ब्राह्मीनवाद वाईट म्हणतात , माई वादी आहेतच . इंटरकास्ट लग्न , मोदी आदी शी चांगले संबंध , बौद्ध आहेत , आंबेडकरांच्या जातीचे आहेत हे सर्व त्यांच्या फेवर मध्ये जाते . तारू आहेत , पँथर आहेत , लुढकू आहेत , सर्व आंबेडकरी संस्था त्यांच्या कडे आहेत , समता सैनिक दल , संघ सुद्धा त्यांचे बरोबर आहेत तेव्हा आता तरुणांनी त्यांचे हाथ आणि दात दोन्ही मजबूत करावे , दात या साठी कारण ते पँथर आहेत . आता त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा आता बारी असेल यात शंका नाही व अजूनही संघटन त्यांचे बरोबर आहे तेव्हा तेच खरे रेपुब्लिकन तेच खरे आंबेडकरी .
रामदास आठवले ना आमच्या शुभेच्छा ! तेच खरे आंबेडकरी , तेच खरे रिपब्लिकन ! बाकी नवीन भाजीपाला ! थोड्या दिवसांनी वाळला कि चुलीत घाला !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:
Post a Comment