Friday, 28 December 2018

विनंती
संजय कोकरे ओबीसी एनटी पार्टी , शिवश्री खेडेकर शिव राज्य पक्ष , प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुरेश माने, शाम गायकवाड, सुनील खोब्रागडे, जितेंद्र राऊत, कपिल सरोदे , बिडी बोरकर , विजय मानकर , इंदिसे आदी सर्व रिपब्लिकन गट मान्यवर याना नेटिविस्ट डी डी राऊत , संयोजक , नेटिव्ह - सेकुलर - रिपब्लिकन फ्रंट चे सादर फेस बुक वरून सार्वजनिक निमंत्रण फ्रंट च्या दिनांक २० जानेवारी , २०१८ रोजी कल्याण बैठकीला यावे हि विनंती .
आपला नम्र : 
नेटविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष , नेटिव्ह पीपल्स पार्टी ,
संयोजक , नेटिव्ह सेकुलर रिपब्लिकन फ्रंट .

No comments:

Post a Comment