Monday, 22 October 2018

प्रति सरकार कशी बनतात , कशी असतात ?

एकाद्या राज्य विरुद्ध का आणि कशी बनतात प्रति सरकार ? ती कशी काम करतात ? हे बघ्या सारखे असेल. १९४२ मध्ये चाले जावं आंदोलन झाले तेव्हा आता ब्रिटीश सरकार फार काळ राहणार नाही हे निच्चीत झाले . त्या मुळे कांतिकारी चालवली अधिक तीव्र झाल्या आणि काही क्रांतीकारी लोकांनी असलेले सरकार नाकारून आपले स्वतःचे सरकार बनवले . १०४२ मधेच क्रांतिसिंह  नाना पाटील यांनी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन करून ते स्वतः गुप्त राहून देश स्वतंत्र होईपर्यंत चालविले .

२१ ऑक्टोबर , १९४३ साली नेताजी शुभासचंद्र बोस यांनी आपले स्वतःचे प्रति  सरकार घोषित केले व त्यांच्या मृत्यू पर्यंत चालिवले .

काही ठिकाणी बिहार मध्ये  १९४२ मध्ये प्रति सरकार घोषित करण्यात आले पण ते नेताजी , नाना पाटील यांचे प्रमाणे चालले नाही .

उमाजी नाईक यांनी पुरंदर येथे मराठ्यांचे राज्य समाप्त  होताच स्वतःचे राज्य घोषित केले होते  . त्यांचे ५००० सैन्य होते १७-१८ व्या शतकात   उमाजी  नाईकांना  देशाचे  प्रथम  किव्हा  आद्य  क्रांतिकारी म्हणून सुद्धा म्हटले जाते त्यांचा काळ १८५७ च्या पूर्वीचा होता त्यांना इंग्रजांनी फाशी दिली .

आज सुद्धा प्रति सरकार आहेत असे वाटते . संघ जी संस्था सरकार बाहेर राहून आपल्या पिल्लावळीच्या  माध्यमातून प्रति सरकार चालवीत असते असे सर्व सामान्य म्हटले जाते . नक्सल सुद्धा आपले प्रति सरकार चालवितात तसेच काश्मीर मध्ये काही असेच प्रतिसरकार आहेत असे म्हटले जाते . हे झाले संघ शक्ती च्या जोरावर तर धनांचा जोरावर अनेक लोक प्रतिसरकार असे वावरत असतात . अडाणी - अंबानी आता नवीन स्वरूपाचे धन दांडग्यांचे प्रति सरकार आहे असे म्हटले जाते .

कायदेशीर सरकार आणि  बेकायदेशीर प्रति सरकार असे स्वरूप  सत्तेत  दिसून येतात . प्रति सरकार आता मात्र सरकारच्या समर्थनाने निर्माण केले जाते असे दिसून येते . ते सत्ता बदल झाले कि सत्ताची केंद्रे बदलता तशी बदलत असतात . गांधी घराणे , संघ परिवार असे आता सत्ता केंद्रे दिसतात .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट एकाच कायदेशीर सरकार असावे या मताचे आहे त्या मुळे सत्ता बाह्य केंद्रे नष्ट करण्यात यावी असे आमचे मत    आहे तसेच विदेशी   ब्राह्मण  सत्ता  वैदिक  वर्णवादी  , जातीवादी  अधर्म  नष्ट  करावे  असे आमचे स्पस्ट  मत   आहे . त्या साठी   आम्ही  हिंदू  वोही  , जो    ब्राह्मण नाही असे म्हणतो  . जनयु  छोडो  , भारत  जोडो  असे म्हणतो  आणि संपूर्ण  नेटिव्ह सत्ते साठी विदेशी ब्राह्मण भारत  छोडो  असे सुद्धा म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

Wednesday, 17 October 2018

मूल   भारतीय  विचार  मंच  : हमारा विचार :

 मनगढंत   देवी  - देवता  कि  तसवीर  बनाकर  बेवकूफ  बबना  विदेशी यूरेसियन -  ईरानी  ब्रह्मिनोकी  पुराणी  आदत . भारत  माता  की  तस्वीर  उसका  एक   नमूना  है  :

विदेशी  ईरानी  ब्रह्मिंस  उनके  ब्राह्मण  धर्म  को  फ़ैलाने  के  लिए  किसी  भी  हद  तक  गिर  सकते  है . पहले  इन  लोगो  ने  ३३  करोड़  देवी  - देवता  का  जाल   फैलाया . जब  मूल  भारतीय  हिन्दू  समाज  के  पढ़े  लिखे  लोग  इस  बेवकूफी  को  जान  गए  तब  वो  कहने  लगे  नहीं  ३३  करोड़  नहीं  ३३  देवी  -देवता  है . ये  ३३  देवी  - देवता  उनके  विदेशी  ब्राह्मण  धर्म  ग्रन्थोसे  यानि  की  वेदोसे  ली  है . हम  मूल  भारतीय  हिन्दू  लोगोको  इन  विदेशी  ब्रह्मिनो  के  देवी  -देवता  से  क्या  फायदा  , वो  तो  यहके  लोगोको  जाती   और  वर्ण  में  बाट  चुके  है . हमारे  देवी  देवता  को  इन लोगोने  दस  , शूद्र  कहना  शुरू  करदिया  था  . उसके  उदहारण  है  शिवा , राम , कृष्णा . इनको  इन  विदेशी  ब्राह्मण  लोगोने  अपमानित  किया  था .

आज  भी  विदेशी  ब्राह्मण  मनगढंत  ' भारत  माता  " की  तस्वीर  बना  कर  भोले  भले  मूल  भटियोंको  फिर  बेवकूफ  बनाने  की  कोशिश  कर  रहे  है . हमारे  मूल  भारतीय  नेटिव  हीरो  गांधीजी  और  डॉ.  आंबेडकर  को  अपमानित  कर  के  नोट  पे  छपी  राष्ट्र  पिता  महात्मा  गाँधी  की  तस्बीर  हटके  मनगढंत  भारत  माता  की  अर्थहीन  , कार्यहीन   , अवास्तविक  तस्बीर  नोटों  पे   छाप  ने  की  बात  करते  है . क्या  हमारे  नेटिव  हीरो  गांधीजी , डॉ . आंबेडकर , महात्मा  पहले , कबीर , बुद्धा , महावीर , नानक , नेताजी , शिवजी  , रंजीत  सिंह ,  महाराणा  प्रताप , शाहू  महाराज , बिरसा  मुंडा , नारायण  गुरु , पेरियार , कामराज   जगजीवन  राम , कांशीराम  , भगत  सिंह , विवेकानंद , मौलाना  आज़ाद  , बजी  राउत  उन्हें  दिखाई  नहीं  देते  ?

हम  इन विदेशी  ईरानी  ब्रह्मिनो  की  फालतू  बकवास  अब  बर्दास्त  नहीं  कर  सकते  . अब  इनके  फालतू  देवी - देवता  के  दिन  लड़  गए  है . मनु  स्मृति  डॉ . आंबेडकर  ने  जला  दी  थी .  सभी  वेद  और  ऐसे  ही  ब्राह्मण  ग्रंथो  को  कबीर  ने  नाकारा  है . हमें  उनके  सभी  बकवास  देवी - देवता   को  नकारते  है .

महात्मा  गाँधी  भारत  के  अधिनायक  है , राष्ट्रपिता  है , डॉ . आंबेडकर  भारत  भाग्य  विधाता  है . लॉ   गिवर  है . भारत  के  पितामह  महात्मा  फुले है . यह  वास्तविकता  है , यतार्थ   है  ,उनकी  जगह  फालतू  और  मनगढंत  फोटो  नहीं  ले  सकते .

हमें सम्राट भारत की नाग मुकुट धरी तस्बीर दुनिया के सामने लानी है , मनगढंत भारत माता नहीं !

जय हिन्द ! जय नेटिव !

जनेऊ छोडो, भारत जोड़ो !
हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं !
विदेशी ब्राह्मण , भारत छोडो !

नेटिविस्ट. डी .डी .राउत ,
प्रेजिडेंट , नेटिव  पीपल 'स पार्टी
प्रचारक , सत्य  हिन्दू  धर्म  सभा
विचारक , मूल  भारतीय  विचार  मंच
आर्गेनाइजर , मूल  भारतीय  सर्व  धर्म  परिषद्
अध्यक्ष , नेटिव रूल मूवमेंट 
Ramayan : Hindu Lords killed Notorious Videshi Brahmins :
At least one thing is very clear and that is Ram was Non Brahmin and killed Videshi Brahmin Ravan for his bad deeds .
Ram and his brothers had matrimonial relations with Nag Vanshi may be because he himself was NagVanshi or Mul Bhartiya .
Some mix up with Videshi Brhamin Dharm and Culture is seen and that was because of inroads of Videshi Brahmins in Native Hindu Culture , Native Hindu Dharm . Non Brahmin God Mahadev Shiv is still called Iswar or God and worshiped where as puja of Brahma and Vishnu , Indra etc seems to be done only because they are by force linked to Ram who is wrongly or mischievously called Awtar of rapist Vishnu . Since Buddha is not accepted as Awtar of Vishnu so also Ram can not be accepted Awtar of Brahmin God Vishnu .
History of Brahmin Gods like Brahma , Vishnu , Indra , Som , Rudra who is separate from Shiv and should not be misunderstood as Native Non Brahmin lord Shiv shows that Vedic Brahmin Dharmi Brahma , Vishnu , Indra etc were lechers , rapist etc and they had no remorse for having sex relations with their own mother , sister , daughter , daughter is laws etc as in Vedic Brahmin Dharm family was not defined based on morality . Near Vedi that is Fire Place of Hom Havan these people were carrying Sex with any male , female adults and non adults as well and born relations were not maintained As a result Brahma who was born from some young girl and father unknown had sex with his own mother same lady as wife . they had one daughter Sarswati who was also used for sex by Brahmha . Sarswati was his Sister from his mother side . Only when Videshi Brahmins came in touch with Native Hindu Dharm of sanity , paap . punya . relations etc , they became Civilized other wise they are known as Barbarians by World Historians .
Hirankashyapu , Holika , Pralhad , Trishanku are ancestors of Native Ram son of Dasharatha of Ayodhya . They all are known as against Videshi Vedic Brahmin Dharm and Brahmins .
Ram is known as killer of Videshi Brahmin Ravan and his Brother Kumbhakaran , son Meghnath for misdeed of abducting Sita wife of Ram .
Before Ram , native lord Shiv had cut Videshi Brhamin Brahma's head for his misdeeds with his own daughter Saraswati .
Native lord Krishna had killed Videshi Brahmin Aswasthama as a punishment of his misdeeed of killing Pandav putras while in sleep . These are very inspiring incidences where native people killed Videshi Brahmin without any remorse for justice and for the sake of Native Hindu Dharm
Native Hindu Lords hold some weapon in their hands . Satya Hindu Dharm approves Shastr Puja on Vijaya Dashami that is Dasara !
Nativist D.D.Raut ,
President ,
Native Rule Movement

Tuesday, 16 October 2018

विदेशी ब्राह्मीनांचा वैदिक ब्राह्मण धर्म , देव लोक आणि  स्वगृह अर्थात स्वर्ग :

विदेशी ब्राह्मण मोठ्या अभिमानाने सांगत असतात त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म देव निर्मित म्हणजे ब्राह्मण देव निर्मित आहे मानव निर्मित नाही , या ब्राह्मण देव निर्मित वैदिक ब्राह्मण धर्माचे वेद ग्रंथ सांगितले जातात , त्या प्रमाणे ब्राह्मण डोक्यातून जन्म  झाले असे सांगितलं जाते . ब्राह्मण देव अमर आहेत ते मर्त्य  मानव नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे . या सर्व ब्राह्मण  देवाचा प्रमुख ब्राह्मण देव ब्रह्मा मानला जातो पण त्याचा स्वतःचा जन्म एका दुसऱ्या ब्राह्मण देवाच्या पोटातून निघालेल्या कमळाच्या फुलावर बसून दाखविला जातो , तो बालक नाही तर चक्क दाढी पिकलेला म्हातारा सदरा, धोतर घालून चार डोक्याचा आणि दोन पेक्षा जास्त हाताचा , काही काही धरून दाखविला जातो . अगदी सुरवातीलाच ब्राह्मीनाचा जन्म  तोंडातून झाला हे इथेच खोटे ठरते . पुढे ब्राह्मण देव विष्णू अर्थात हरी चा जन्म कसा झाला हे बघितले तर त्याचा जन्म सुवर म्हणजे डुक्कर च्या नाकातून झाला असे वाचवायला मिळाले इथे सुद्धा ब्राह्मण देवांचा जन्म तोंडातून दिसत नाही तर नाकातून दिसतो , हे सर्व विचित्र आहे . म्हणजे ब्राह्मण देवांचा जन्म तोंडातून झाला नाही त्या मुले ते श्रेष्ठ आहेत हा विचार ते स्वतःच खोडुन  काढतात . म्हणजे ब्राह्मीनांचा जन्म तोंडातून झाला नाही , ते श्रेष्ठ नाहीत ! या मुले क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांचा जन्म क्रमशः भुजा , पोट , पाय यातून झाला याला काहीही अर्थ रहात नाही , वैदिक ब्राह्मण धर्म येतेच सपाटून मार खातो !

याचा अर्थ हा निघतो कि वैदिक ब्राह्मण धर्म हि शुद्द  फसवा फसवी आहे आणि क्षत्रिय , वैश्य ,  शूद्र  हे वैदिक ब्राह्मण धर्मात सांगितलेले लोक ब्राह्मण देव नसून मर्त्य मानव आहेत आणि विदेशी ब्राह्मीना पेक्ष्या वेगडे आहेत आणि मूळ भारतीय आहेत .

वैदिक ब्राह्मण धर्मात विदेशी ब्राह्मीनांचा देव लोक सांगितला आहे . या मध्ये म्हणे इंद्र हा देव लोकांचा राजा आहे . त्याच्या इंद्र दरबारात रोज सुंदर ब्राह्मण कन्या रंभा , मेनका , उर्वशी नाच गाणे करून त्याचे आणि इतर दरबारी देव लोकांचे मनोरंजन करीत असतात  तिचे घरपोच मंदिर म्हणजे सोम रस पेग वर वेग रिचवले जातात , आणि अमृत नावाचे पेय पाणी म्हणून पिले जाते ज्यामुळे सर्व ब्राह्मण देव अमर आहेत , चीर तरुण आहेत   आणि प्या आणि मजा करा म्हजे कोणतीही आवडलेली ब्राह्मण देवी घेऊन जा आणि मजा मारा हि वेवस्था देव लोकांच्या धर्म ग्रंथांनी आधीच करून ठेवली आहात . या मुळे पाप , पुण्य , आत्मा , परमात्मा , पुनर्जन्म हि आध्यात्मिक परंपरा ब्राह्मण वैदिक धर्मात नाही . खावो , पिवो मजा करो हाच धर्म हाच देव ब्राह्मण धर्म , हाच वैदिक धर्म !

ब्राह्मण देव अस्या या स्वगृहातून अर्थात स्वर्गातून कधी कधी बाहेर पडत असतात जस्ट फार चेन्ज  म्हणजे बदल म्हणून घर कि मुर्गी डाळ बरोबर झाली कि  ते मर्त्य लोक म्हणजे महार लोक यांच्या हिंदुस्तानात यायचे इथे आले कि म्हणे कुठल्या तरी पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांना इथे यावे लागायचे किंवा इंद्र त्यांना इथल्या जेल मध्ये  काही वर्ष भोगायला पाठवायचा . कधी कधी रंभा , उर्वशी , मेनका या सुद्धा अश्याच कारणाने मर्त्य लोकात आल्या कि इथल्या नेटिव्ह राजे लोकांना गोऱ्या चिठ्या वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मण ललनाचा लाभ मिळत असे . त्यातून बरेच लफडे पुढे निर्मण झाले आणि शुद्द ब्राह्मण रक्त असे काही राहिले नाही . हे ब्राह्मण देव असे आपल्या स्वगृह , स्वर्गातून येत जात असत पुढे यांचे येणे बंद झाले होम हवन साठी येणारे ब्राह्मण देव येणे बंद झाले त्या मुळे मर्त्य लोकात अडकलेले  वैदिक ब्राह्मिन देव पुढे तोंडातून जन्म न घेता सर्व सामान्य मर्त्य मानव  सारखे आईच्या उदरातूनच जन्म घेऊ लागले मग मूळ भारतीय लोक आणि  विदेशी ब्राह्मण देव यात फरक काय ? असे विचारू लागले तेव्हा जानवे नावाचा प्राण्याच्या पोटातून निघालेल्या आतड्याचा उपयोग जानवे म्हणून करण्यात आला ज्याला द्विज अर्थात दुसरा जन्म असे काही बाही सोंग करून समर्थन करण्यात आले याने दोन गोष्टी करता आल्या त्या म्हणजे होम हवन , दारू , मांसाहार आणि नेटिव्ह लोकां पेक्षा  वगडे पण जोपासणे व भेदाभेद , उचनीच , अस्पृश्यता , वर्ण , जाती निर्माण करणे आणि वैदिक ब्राह्मण धर्म लोकांवर लादणे .

विदेशी ब्राह्मीनांचा स्वगृह , स्वर्ग कोठे आहे ते विदेशी ब्राह्मीनांनीच शोधून काढले त्यांचे म्हण्या नुसार ते कुठे तरी उत्तर ध्रुव जवळ युरेशिया इथे आहे .  असा हा एक वर्णीय , सवर्ण वैदिक धर्मी विदेशी ब्राह्मण वर्ग आज भारत जवळपास  एकूण लोक संख्येच्या फक्त ३ टक्के आहे . सर्व जगात आज त्यांची संख्या  फार तर ३-४ टक्के असेल पण तो जानवे टाकून इतर सर्वाना तुच्छ लेखतो , विशेषतः  हिंदुस्तानात हे फार विचित्र आहे !

आता हे सर्व संपले पाहिजे ! या साठीच आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार घेऊन नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत जनयु छोडो , भारत जोडो हा नारा दिला आहे .

ब्राह्मण धर्म आणि नेटिव्ह हिंदू धर्म वेग्वेगडे आहेत हे आम्ही म्हणतो . हिंदू धर्म बीजक या कबीर वाणीत आहे तोच खरा हिंदू धर्म ,

आणि शेवटी ब्राह्मण हे विदेशी , आमच्या देशाचे दुश्मन , हिंदूंचे दुश्मन त्या मुळे आम्ही त्यांना विदेशी ब्राह्मिन भारत छोडो म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट 

Monday, 15 October 2018

लघु कथा : नेटिव्ह म्हणजे ?

काही दिवस पूर्वीची हि गोस्ट आहे . मी आणि माझा एक कार्यकता मित्र आम्ही आमच्या वार्डात काही फार्म वाटायला निघालो . आधी फार्मचे ५० झेरॉक्स करून घेतले . फार्म २ पानी होता म्हणजे १०० झेरॉक्स .अलीकडे झेरॉक्स चे पैसे हि वाढले आहेत एका कॉपी चे २ रुपये . चांगला गठ्ठाच झाला समजायचे . मित्राने थोडे फार्म घेतले मी थोडे आणि एक रजिस्टर सुद्धा घेतले नाव , गाव इत्यादी लिहिण्या साठी .

घरून बाहेर पडलो , मित्रा कुठं जायचे मला मित्राने विचारले मी म्हणालो अरे काम साधेच आहे चल कुठल्याही चाळी पासून सुरू करू , रस्त्या पलीकडे दहा चाळीची वस्ती होती . तिला दहा चाळ म्हणूनच ओळखले जायचे !

दिवसाचे १० वाजले होते , दिवस सुट्टीचा म्हणजे रविवार चा होता . चाळीतले लहान पोर दोन दोन चाळीतील गल्लीत खेळात होते बाया मंडळी घराच्या दारा पुढे सफाई , रांगोळी टाकत होत्या आणि मोठी माणसे काही पेपर वाचीत तर काही एक -दोन च्या ग्रुप मध्ये गप्पा करीत दिसत होते , बऱ्याच घरचे टीव्ही सुरू होते आणि मालिका सुरू होत्या.

आम्ही पहिल्या खोली च्या दारा पुढेच उभे झालो . नवीन कोणी आला कि हा कोण हि उत्सुकता सर्वानाच असते , घरच्या लोकांच्या चेहऱयावर ते दिसत होतेच . मित्र म्हणाला नमस्कार ! घरचे लोक समजून गेले हे लोक शिव सेना , मनसे वाले नाहीत नाही तर जय महाराष्ट्र केला असता , बीजेपी वाले असते तर उसानेच भारत माता कि जय , राम , राम केला असता . अलीकडे हे लोक जय श्री राम म्हणत आणि नाही तर लोक विचारतात , राम मंदिर कब बनायेंगे ? घरचे लोक समजून गेले कि आम्ही रिपाई ,जय भीम वाले नाही नाही तर मोठा जय भीम ठोकला असता !

नमस्कार ! दारा वरच्या बुजरुग माणसाने प्रतिसाद दिला ! मित्र म्हणाला आम्ही नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कार्यकर्ते . हे राऊत आणि मी विसपुते .
बर ! बोला तो घरचा मालक म्हणला . आम्ही तुम्हाला एक फार्म देण्यासाठी आलो . बर तो घराचा मालक परत म्हणाला . असा हा आमचा संवाद दारावरच ! काय मन्हाला तुम्ही ? तुम्ही शिवसेना , मनसे , बीजेपी, काँग्रेस , जय भीम वाले नाही ? हि काय भानगड आहे नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ? आणि हा कसला फार्म देता ? त्याच वेळी त्यांचे घरचा एक १३ -१४ वर्ष्याच्या पोरगा डोकावला आणि म्हणाला अहो बाबा नेटिव्ह म्हणजे गाव वाले ! आमच्या टीचर ने सांगितले आहे नेटिव्ह म्हणजे गाव , तुमचे गाव काय ? तर आपले गाव सांगायचे . आपले मूळ गाव पारनेर आहे ना तुम्हीच सांगितलेले . नेटिव्ह मन्हजे मूळ ! मूळ गाव वाले तसे देश वाले !

होय बेटा आम्ही तुमच्या गाव चेच , गाव वाले च ! आपला देश आता आपला मोठा गावच नाही का ?

काय काम ? कसली पूजा , कसला चंदा ? मी म्हणालो चंदा नको . थोडं ऐकून घ्या , वेळ नाही हो , १० रुपयाची पावती फाडा !

मी म्हणालो आम्ही पावती फाडायला नाही आलो , देहदान , अवयवदान या बद्दल सांगायला आलो आणि इच्छा असेल त्याचा फार्म भरून घ्यायला आलो .

अहो अजून मारायला वेळ आहे ! ते गृहस्थ म्हणले . हे सरकार सुखासुखी मरू देईल तर ना !

नंतर या म्हणून त्यांनी आम्हाला वाटेल लावले . दुपारचे २ वाजले होते , दहा चाळीतले सर्व घर झाले होते , अनुभव जवळपास असाच होता . उद्या या , नंतर बघू , चार रुपयाचा फुकटचा फार्म सुद्धा कोणी घ्यायला तयार होई ना , रजिस्टर पुढे केले कि नंतर या त्यांचे ठराविक उत्तर !

मित्र म्हणाला , देहदान नंतर बघू आधी देह पोट पूजा करून घेऊ !

घरी परत आलो ३ वाजले होते देह काव काव करीत होता !

#जनसेनानी #Jansenani कल्याण १५ आक्टोबर , २०१८