दोनच धर्म :
जगात आज दोनच धर्म आहेत एक सत्य हिंदू धर्म दोन असत्य ब्राह्मण धर्म .भगवान शिव ने पुरातन सत्य हिंदू धर्म सांगितला तेच पुढे महावीर , बुद्ध , येसू , मोहम्मद , नानक , कबीर नि सांगितले तेच आधुनिक काळात महात्मा फुले , महात्मा गांधी , तुकडोजी महाराज , गाडगे बाबा , आंबेडकर सांगत होते ते म्हणजे भाईचारा या उलट असत्य ब्राह्मण धर्म व त्याचे वाहक ब्रह्मा , विष्णू , इंद्र , रुद्र , हे वैदिक काळातील ब्राह्मण आणि अलीकडचे ब्राह्मण शंकराचार्य , टिळक , सावरकर , गोलवारकर , हेगडेवार , गोडसे मात्र असत्य ब्राह्मण धर्म म्हणजे भेदभाव सांगत आले .
असत्य ब्राह्मण धर्म आणि सत्य हिंदू धर्म या मध्ये हजारो वर्षांपासून संघर्ष आहे . किती तरी असत्याचा पुरस्कार मारले गेले त्या मध्ये खुद्द ब्रह्मा , रावण , अस्वस्थामा , परशुराम होते तर सत्यासाठी महात्मा गांधी आदींनी बलिदान केले .
आधुनिक काळात सत्य हिंदू धर्म म्हणजे वेद , ब्राह्मण , होमहवन , जनयु , जाती , वर्ण नाकारणारा सत्य हिंदू धर्म बीजक या कबीर वाणी मध्ये सुरक्षित आहे . हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे माहीत असून सुद्धा हिंदू या सत्य धर्माचे नावाने आजचे लांडगे ब्राह्मण आपला असत्य ब्राह्मण धर्म सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात पण ते आता उघडे पडले आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा