Monday, 30 July 2018

सर्व नेटिव्ह लोकांचे नेते व्हा , पद , प्रतिष्ठा मिळवा !
गावकुसा बाहेरील उपेक्षित समाजातील लोकांना पद , पैसे , प्रितिष्ठा का मिळू नये किव्हा त्यांची तशी अपेक्षा का असू नये ? निश्चितच त्यांना हे सर्व मिळाले पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे त्या मुळे आप आपल्या समाजाची संगठना , राजकीय पक्ष बांधून ते ती मिळविण्याचे प्रयत्न करतात . अर्थात पद , प्रतिष्ठा कोण त्या लेवल चे हवे त्या वर त्यांचे कार्य किती आणि कोणत्या लेवल चे हे समीकरण सुद्धा जुळले पाहिजे ,
राष्ट्रीय नेता व्हायचे म्हणजे निदान खासदार होण्याची एकच व लायकी म्हणजे कार्य हवे , लोक संग्रह हवा . खासदार म्हणजे १० लाख लोकांचा प्रतिनिधी त्या साठी ५ लाख लोक तुम्हाला समर्थन देणारे हवे त्या साठी तुम्ही एका जातीचे , अल्पसंख्याक धर्मची कार्यकर्ते होऊन भागणार नाही तुम्हाला सर्वाना नमस्कारच करावा लागेल एक वेळ तुम्ही ३ टक्के विदेशी ब्राह्मण दोडून द्या पण ९७ टक्के नेटिव्ह कसे सोडता येतील ? या साठी हा देश हिंदुस्थान आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही .
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व तुमची हि गरज , आवश्यकता लक्षात घेते आणि तुम्ही सुद्धा नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व विसरता काम नये हे केले तर तुम्ही राष्ट्रीय नेते होऊ शकता , प्रादेशिक नेते पद साठी तुम्ही आमदार च्या लायकीचे असावे लागेल . पैसे महत्व चा नाही लोक भावना , लोक संग्रह , लोक मत महत्वाचे आहे . ते मिळावा म्हणजे पद , पैसे , प्रतिष्ठा तुमच्या दारात हजार राहील .
हे मिळविण्या साठीच नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , नेटिव्ह पीपल्स पार्टी , सत्य हिंदू धर्म सभा , मूळ भारतीय विचार मंच आदी संघटना , पक्ष , विचार तुमच्या पाठीशी आहे गरज आहे ते योग्य काय , अयोग्य काय ते ठरविण्याची . जो योग्य निवळेल तो पुढे जाईल . नेटीव्हीसम ने हे शक्य आहे कारण नेटीव्हीसम म्हणजे ९७ टक्के गैर ब्राह्मिन लोकांचा मुख्य प्रवाह , तो कोणी नाकारु शकत नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:

Post a Comment