हे आहे नेटीव्हीसम , हे आहे नेटिव्ह हिंदुत्व !
या देशात आदिवासी हा शब्द अस्तित्वात आहे तो प्रामुख्याने सेंदुल्डेड ट्रीयिब साठी वापरला जातो ९७ टक्के गैर ब्राह्मण हे नेटिव्ह आहेत हा विचार आणि या सर्व लोकांचा धर्म सत्य हिंदू धर्म असून ते हिंदू , हिंदुस्थानी आहेत , हिंदू धर्म व विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे सांगणारे तत्वज्ञान नेटिविस्ट डी डी राऊत नी या देशात नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व या रूपाने प्रथम मांडला .
मूळ भारतीय असा शब्द प्रयोग सुरू केला , नेटिव्ह नमस्कार सांगितला . शब्दाला तत्वज्ञानाची जोड नेटिविस्ट डी डी राऊत नि दिली हा विचार मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी , सत्य हिंदू धर्म सभा ,नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट च्या माध्यमातून जगा पुढे सातत्याने ४० वर्ष मांडला तेव्हा अनेक लोक अचंभित होते आणि असे बोलू नका असे सांगणारे बरेच सुशिक्षित होते ,
आमच्या मूळ भारतीय विचार मंच च्या एक दिवशीय कार्य शाळेत आलेले काही महाभाग पुढे भिंती रंगवून मूल निवासी वगैरे असे काही काही लिहायला लागले पण त्यांना नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व किती समजले , किती उमगले आणि किती पचले ?
नेटीव्हीसम म्हणजे जय भीम नव्हे , जय भीम बोलो किधर भी चालो नव्हे . नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह हिंदुत्व जो म्हणतो हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही , जो मानतो जाणावे सोडा , भारत जोडो , हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे सांगणे , हिंदू धर्मात जाती , वर्ण , उचनीच नाही से सांगणे , हिंदू धर्मच एक मात्र धर्म ग्रंथ बीजक आहे हे सांगणे , व विदेशी ब्राह्मण भारत छोडो सांगणे . हे सांगायला नेटिविस्ट डी डी राऊत लागतो , येऱ्या ,गबाड्याचे काम नव्हे .
आयुष्य भर शेडूल्ड कास्ट फेडरेशन चे काम करणारे , दलित -जाती बहुजन चे विचार सांगणारे हे काम करू शकतील ?
आम्ही म्हणतो जातीवर आधारित आरक्षण बंद करा , विदेशी ब्राह्मण हाकला , आहे हि हिम्मत , आहे असे नेटिविस्ट डी डी राऊत शिवाय अन्य कोणाचे विचार ?
आम्ही म्हणतो विदेशी ब्राह्मीनांना , वैदिक ब्राह्मण धर्म , ब्राह्मण , जाती वर बंदी ना आणणारे संविधान हे मनुस्म्रीतीची दुसरी आवृत्तीच . हे आहे नेटीव्हीसम , हे आहे नेटिव्ह हिंदुत्व !
नेटिविस्ट डी डी राऊत
adhyaksh
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट #NRM
No comments:
Post a Comment