Friday, 14 September 2018

हिंदूंचे अनेक सण सार्वजनिक स्वरूपाचे

हिंदूंचे अनेक सण सार्वजनिक स्वरूपाचे , जसे दसऱ्याला दहा तोंड्या विदेशी ब्राह्मण रावणाचा सार्वजनिक दहन ,जाळणे , पोळ्याला सर्व नेटिव्ह शेतकरी चौकात बैल जोडी सजवून आणणे , होळी ला सामुदायिक स्वरूपातून सण साजरा करणे , रंग पंचमी साजरी करणे इत्यादी . पण या सव हिंदू सणात विदेशी ब्राह्मण , पांडा , पुजारी नाही , भट नाही . मात्र भट मान्य टिळकाने भटांचे पोट भरण्या साठी गणेश उत्सवात गैर हिंदू धर्मी भट पुजारी शिरविला , सार्वजनिक उत्सव साजरा करणे पेक्षा , भटांची पोटापाण्याची सोया करणे हाच त्या मागील उद्धेश होता . ब्राह्मण लोग विदेशी आहेत , त्यांचं वैदिक ब्राह्मण धर्म विदेशी वेड आणि भेद मानणारा आहे . तो हिंदू नाही , हिंदुस्थानी नाही पण भटाला दिली ओसरी आणि भट हळू हळू पाय पसरी हि उक्ती खरी ठरली . नेटिव्ह लोक जे मूर्तिकार आहेत , गणेश मूर्ती घावितात त्याला जानवे दाखविणे बंद करा , भट बोलाविणे बंद करा , हिंदू चे सर्व सण विदेशी ब्राह्मीना शिवाय साजरे केले जात होते , अजूनही जातात . हिंदू ना विदेशी ब्राह्मण जे मुळात हिंदू विरोधी , हिंदुस्थान चे दुश्मन आहेत त्यांची गरज नाही . हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही हे लक्षात ठेवा आणि तसे वागा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा

No comments:

Post a Comment