हिंदू धर्म ग्रंथ कोणता ? उत्तर बीजक :
जसे ख्रिस्ती धर्माचे बायबल ,मुस्लिम धर्माचे कुराण , पारशी धर्माचे अवेथा , जु धर्माचे दहा आदेश , शीख धर्माचे गुरु ग्रंथ साहेब ,जैन धर्माचे तीर्थांकर साहित्य धर्म सार , बौद्ध धर्माचे त्रिपिटक , धम्मपद , ब्राह्मण धर्माचे चार वेद , मनुस्म्रीती आहे तसे हिंदू धर्माचे ग्रंथ कोणते हा प्रश्न हिंदू , हिंदू विरोधक दोन्ही विचारात असतात . त्याचे उत्तर बीजक हाच आता हिंदूंचा एक मात्र धर्म ग्रंथ आहे हे होय !
हिंदू धर्म हा लोक धर्म हिंदू उपमहाद्विपात निर्माण झाला , फळाला , फुलाला त्याचे रूप आपणास हिंदू - सिंधू संस्कृतीत पाहायला मिळते . त्यात दाखविलेली आसनस्थ व्यक्ती म्हणजे नेटिव्ह भगवान शीव आहे या बद्दल सर्व इतिहास तज्ञ यांचे एक मत झाले आहे . हीच व्याक्ती पशुपतीनाथ अर्थात शिव होय असे सर्व म्हणतात . सिंधू - हिंदू संस्कृतीत गणतंत्र होते , भेदभाव नव्हता , विदेशी ब्राह्मण आपला वैदिक ब्राह्मण धर्म घेऊन आले नव्हते त्या वेळचा असल्या मुले वर्ण , जाती , ब्राह्मण , उचनीच असे भेदाभेद नव्हते .
गणतंत्र आणि कामगार तंत्र ज्ञान याने हिंदू सिंधू संस्कृती विकसित झाली होती यालाच तंत्र - मंत्र म्हणतात.
शिव पिठाच्या उत्तराधिकाऱ्याला गणराज , गणपती , गणेश असे संबोधले जात असे तसेच हि व्यक्ती शिवच आहे असे मानले जात असे त्या मुळे आद्य पुरुष नेटिव्ह भगवान शिव नंतर , ब्राह्मीणांनी सिंधू - हिंदू संस्कृती जाळपोळ , हत्या , आग , युद्ध नंतर आलेले शिव पिठाचे उत्तराधिकारी महादेव , शंकर , भोलेनाथ , नीलकंठ हे सर्व शिवच मानले गेले . त्या पैकी काहींनी विदेशी ब्राह्मण यांचे बरोबर युद्ध केले , काही तडजोडी केल्या . शंकर या शिव रूपाने नेटिव्ह भिल्ल कन्या गिरीजा आणि विदेशी ब्राह्मण कन्या गवरी सोबत विवाह केला दिसतो . त्या पैकी शिव - गिरीजा जी काळी होती तिज पासून भैरवनाथ हा मुलगा झाला दिसतो ज्याला काळ भैरव , मल्हार सुद्धा म्हटले जाते तर शिव - गौरी पासून विनायक झाला असे दिसते जो पुढे जाऊन गण नायक , गणेश , गणपती मानला गेला . शिवाचं लग्नबाह्य संबंधातून ब्राह्मण कन्या कृतिका पासून कार्तिकेय झाला असे दिसते जो पुढे जाऊन विदेशी ब्राह्मण लोकांचा सेनापती झाला .
हिंदू धर्माची शिकवणूक लोक वेव्हारात दिसून येते . विदेशी ब्राह्मीनानी बरेच काळ नंतर नेटिव्ह भाषेची नक्कल चोरी करून संस्कृत नावाची कोड भाषा निर्माण केली ज्याचे अनेक अर्थ काढता येतात त्या भाषेत वेद , मनुस्म्रीती आदी ब्राह्मण धर्म साहित्य लिहून काढले तर हिंदू धर्माचा लिखित धर्म ग्रंथ नसल्या मुळे हिंदू धर्माची फरफट होत गेली कारण आता दोन धर्म समाजात दिसत होते त्या मुळे लिखित धर्म आपला धर्म पुढे पुढे करता झाला .
हिंदूंचे आगम ( भक्ती गीत ) , लोक कथा मागे पडल्या आरण्यके मध्ये विदेशी ब्राह्मीनानी मिळवत केली आज आगम , आरण्यके शुद्ध हिंदू धर्म रूपात अस्तित्वात नाहीत . लोक वाङ्मय महाभारत, रामायण यात विदेशी ब्राह्मीनानी मिळवत केली गीताच्या सुरवातीलाच वर्ण मानणारी गाथा टाकली तर रामाने शंभुकाचा वाढ केला हि खोटी गोस्ट गुसडुन दिली हिंदू चे अनेक साधू, संत मध्ययुगीन काळात होवीन गेले पण त्यांनी विदेशी ब्राह्मण लोकांची फसवणूक वेगाडी केली नाही त्यामुळे त्यांच्या ग्रंथात ब्राह्मण देव धर्म , त्यांची पूजा आराधना दिसून येते ते सुद्धा सत्य हिंदू धर्म सांगू शकले नाही . मात्र याला अपवाद धर्मात्मा कबीर ठरले .
हिंदू धर्म कोणता आहे आणि कोणता नाही हे सांगण्याचे काम सचोटीने धर्मात्मा Kabirani आपली वाणी बीजक मध्ये केली , ते सत्य वक्ता होते , जीवन बेदागदार जगले , कोणाचीही पर्व केली नाही , गरिबीत जगले मात्र सत्य हिंदू धर्म सोडला नाही . लोकांच्या सरल खडी हिंदी भाषेत हा सत्य हिंदू धर्म लोकांना परत सांगितला याला लोकांनी सर्व हिंदूत लोक प्रिय केला आहे . कबीर जाती , वर्ण , ब्राह्मण , मनुस्म्रीती , भेदभाव , उचनीच , अस्पृश्यता , जनयु , होम हवन , ब्राह्मण भगवान ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम आदी सर्व नाकारून सत्य हिंदू धर्माचे सुगम तंत्र मंत्र दोहे सांगतात जे आज जग प्रिय झाले आहेत . त्या मध्ये विदेशी ब्राह्मण भेसळ करू शकले नाहीत तेव्हा त्यांनी कबिरांचं ब्राह्मीनाचा चेला , अनौरस पुत्र , मुस्लिम आदी दूषणे देऊन टाकली त्यांचे सत्य हिंदू धर्मास , कबीर पंथ म्हणून त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला . कबीर एवढी स्पष्टता, शुद्धता , नैतिक मूल्ये , धर्म व्यासंग अन्य संतात दिसून येत नाही , ते परिपूर्ण हिंदू धर्म सांगत त्या मुले आधुनिक ऐतिहासिक काळात धर्मात्मा कबीर व त्यांची वाणी बीजक हेच सत्य हिंदू धर्माचे खरे धर्म गुरु , धर्मात्मा , धर्म ज्ञाता , धर्मपिता ठरतात . ते कोणत्या एका जाती पुरते मर्यादित नाही , प्रांता पुरते , भाषे पुरते मर्यादित नाही . कबीरांचे बीजक हाच एक मात्र हिंदू धर्म ग्रंथ होय !
नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा
No comments:
Post a Comment