गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो :
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
राजा दशरथ त्रिशंकू , हरिशचंद्र , प्रल्हाद कुळाचा
हिणविलें राक्षस म्हणुनी ज्यांना त्या होलिका , हिरण्यकश्यपू वंशवेलीचा
रामराजा त्या मूळ भारतीय कुळाचा
काय संबंध भट ब्राह्मण आर्य गोत्राचा
निर्विवाद हे वचन, समजून घ्या
बहुजना तुम्हा मी हे छाती ढोक सांगतो
गीत रामायण अभिनय रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
सीता सुकन्या जनक राजा ची
महा प्रतापी शिव भक्ताची
शिव हि देवता अनार्य जनांची
नाही संबंध दूरदूरच्या आर्य वर्ण जातीशी
स्वयंवर ही पद्धती मूळ भारतीयांची
सीतेने रामाला आनंदाने वरले ते पाहतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
बहू पत्नित्व ही पद्धत प्राचीन काळी
कौशल्या कैकयी सुमित्रा पुत्र प्रेम वेडी
व्हावा मुलगा आपला राजा यथा काळी
हे वृहदय प्रयेक मातेचे , सत्य हेच सर्वकाळी
भरतास राजगादी मिळावी ही कैकयी ची खेळी जाणतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
वनवासी रॅम झाला सीता लक्ष्मण होते साथीला
मित्र आदिवासी केवट , शबरी वाहिले जीवन समाजाला
सम दुःखी लोकांचे दुःख जाणिले गेले अहिल्येच्या मदतीला
आदिवासी मूळ सहिष्णू सव्र्हदयी धर्म भारतातला
या धर्मानेच रॅम वनवासी जीवन जगाला हे ऐकतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
मूळ भारतीय वस्ती अति आनंदाने राहती दक्सिन भरतील
मातृ सत्ताक राज्ये तामिळ , तेलगू आधी आंधरी स्थानातील
आर्य टोळ्यांनी आक्रमण करून उध्वस्त केली बहुतेक त्यातली
राज्य करता महिला बरोबर विवाह रचून पितृसत्ताक नव रचनेतली
रावण , कुंभकर्ण , विभीषण , शार्पनखा अपत्य वर्ण संस्कारीतली
वडील आर्य विदेशी ब्राह्मिन , आई आदिवासी मूळ भारतीया
पितृ सत्ताक पद्धतीने रावण होता खरंच विदेशी आर्य ब्राह्मण
वेद धर्म शास्त्र पारंग ब्राह्मण सूत
सांगा मग रावण कसा झाला अनार्य , मूळ भारतीय , राक्षस
वाल्मिकी रामायणात जे वाचिलें तेच मी पुन्हा सांगतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे हे सत्य जना पुढे सांगतो !
या नीच रावणाने पळविली सीता ठेवली बंदिस्त हीच ऐकतो कथा
रामाने आदिवासी , वनवासी , मूळ भारतीयांना ऐकवली व्यथा
चिडून उठले सुग्रीव , हनुमंत ,नल नील सामान्य नर वन जन
मिळेल ते शास्त्र घेतले विभीषणाला लालूच दिली , रावणाला यम सदन
लढाई तुळुम्ब झाली मूळ भारतीय राम आर्य ब्राह्मण विदेशी रावणाशी
दुष्कीर्ती पसरली सर्व भारतात आर्य वर्णी विदेशी ब्राह्मण पापीजनांची
अंत पहिल्या ब्राह्मण राजाचा हे सत्य जगाला मी सांगतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे हे सत्य जना पुढे सांगतो !
नीती आहे ब्राह्मीनांची , कीर्ती घ्यावी , अपकीर्ती भारतीयांवर लादावी
कूटनीती ब्राह्मीनांची व्यक्ती मोठी कितीही , समाजासाठी त्यागून द्यावी
इतिहासाचे पुनर्र लेखन करावी हिथाचे आर्य ब्राह्मण वर्णासाठी तेच सांगावी
ब्राह्मण व्यक्ती वाईट झाल्यास , त्याला राक्षस म्हणून मूळ भारतीय द्यावी
घडले हेच रावण बरोबर इथे आर्जवून मांडतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे हे सत्य जना पुढे सांगतो !
राम मूळ भारतीय आदिवासी होता लोक लागले त्याला पुजता
पहिला ब्राह्मण आर्य वंशी रामाने ठार करता ब्रह्महत्येचे भूत पळता
संघटित झाले , उठून बसले आदिवासी ,ब्राह्मीना भुई झाली थोडी पळता
षडयंत्र तेव्हा ब्राह्मीनानी रचले कपोल कल्पित ब्राह्मण बालिका मृत्यू कथा
दुफडी साठी रचली मूळ भारतीयांत शूद्र वर्ण ऋषी वेद मंत्र तपश्या कथा
ब्राह्मीनांची हि चलाखी युगायुगाची आज उघड जरून सांगतो
गीत रामायण अभिनव रचले यातार्थ मांडतो
खरे हे सत्य जाणा पुढे सांगतो !
मूळ भारतीय प्राकृत पालि मागधी मराठी जननी सर्व भाषांची
संकरी भाषा पिल्लू त्यांचे संस्कार जसे आई बापाचे मुलं वरती
काय फुका थोरवी या संस्कृत भाषेची अमृताची गोडी माझ्या मराठीची
या संस्कृत ब्राह्मण मंत्राची आम्हा मूळ भारतीय गरज कश्याची
आमची संस्कृती ज्ञान , ध्यान , विपश्यना केवळ नाही ती यज्ञ , वेदाची
जगाला दिला जो सत्य शिव सुंदर तो हिंदू धर्म आहे तो अब्राह्मण लोकांची
नव्हता कोणी असा शूद्र वर्ण ऋषी ज्याचे तापश्येने ब्राह्मण मुले मरती
खुद्द वाल्मिकी कोळी शूद्र वर्ण रचियता रामायणाचा ब्राह्मण म्हणती
मग का नाही मेले ब्राह्मण बालके पटापट युगं युग त्याचे रामायण वाचती
वाल्मिकी राम दोघेही मूळ भारतीय आदी धर्मी बंधू मी सांगतो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जना पुढे सांगतो !
सारांश हा रामायणाचा रावण आर्य विदेशी ब्राह्मण राम मूलभारतीयांचा
संघर्ष हा कालचा , आजचा आणि उद्याचा होऊ द्या एकदाचा निर्वाणीचा
विजया दशमी हा दिन म्हणूनच ब्राह्मीनावर आदिवासी च्या विजयाचा
साजरा करा रॅम नवमी दिन श्रीराम जन्मोत्सवाचा आनंदाचा
याच दिनी आंबेडकरांनी कित्ता गिरविला सम्राट अशोकाचा
जय जय कार करा रॅम भरत वंशीय मूळ भारतीय भारतीयांचा
यतार्थ दर्शन सत्य रामायणाचे बहुजन मी नम्र पाने घडवितो
गीत रामायण अभिनव रचले यतार्थ मांडतो
खरे ते सत्य जाणा पुढे सांगतो !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
1 June ,2018
No comments:
Post a Comment