लघु कथा : बोस्टन चे नवीन ब्राह्मण :
बोस्टन शहर अमेरिकेतील एक मोठं जून शहर. कधीकाळी ते अमेरिका च्या आजच्या न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन पेक्षा मोठे , एक मोठं बंदर म्हणून विकसित झालं , अनेक फॅक्टऱ्या लागल्या त्याचे वसाहतीत म्हणजे ब्रिटिश लोक , त्यांची तिथे कॉलनी वसली ,इंग्लंड चे गर्भ श्रीमंत लोक ज्यांचे तिथल्या राजेशाही बरोबर चांगले संबंध होते तो अरिस्टोकर्टिक म्हणजे महाजन , पुढारी , सरदार , सांकृतिक पुढारी पण जपानारीनचा वर्ग तिथे थाटामाटात राहायचा .
या बोस्टन ला नव इंग्लंड सुद्धा म्हटले जाते , तिथे त्यांनी विद्यापीठ स्थापले , शैक्षणिक अनेक इन्स्टिटयूट काढल्या , वेग्वेगड्या ठिकाणाहून गुलाम आणले ,काही आफ्रिका मधून काही भारतातून आणि अन्य देशातून . तिथे भारतातली इस्ट इंडिया कंपनी भारतातील चहा बोटीने घेऊन जायची , विकायची , रग्गड पैसे कमवायची .
इंगलंड वरून आलेल्या या वर्गाला बोस्टन चे ब्राह्मण म्हटले जायचे हे जुने ब्राह्मण पण ब्राह्मण धर्मातील वर्ण धर्म , जाती , स्पृस्यस्पृस्य मानणारे हिंदुस्थानी ब्राह्मण नव्हेत बार का तर ते तिथे ब्रिटिश संकृती जपत होते , पुढारी पण मिरवत होते म्हणून बोस्टन चे ब्रिटिश ब्राह्मण .
या ब्रिटिश बोस्टन ब्राह्मीनात तुम्हाला ऍडम , कूलीज ,ओटीस वैगरे ५०- ५५ ब्रिटिश आडनाव आढळतील जसे आपल्या कडे मराठा समाजात ९६ कुळी आहेत तसे .
मी महेंद्र साळवे मागील ३-४ वर्ष्या पासून बोस्टन ला एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो ,कंपनीने एक छोटेसे अपार्टमेंट मला दिले आहे आणि आता तर माझी तिथलंय बोस्टन वाशी अमेरिकन , ब्रिटिश ,बोस्टन चे जुने वसाहतीत म्हणजे इंग्लिश ओरिजिन चे अमेरिकी आणि भारतातून आलेले विविध धर्माचे , प्रांताचे , भाषेचे लोक यांच्याशी हि चांगली मैत्री झाली आहे .
मराठी मंडळाचा मी सदस्य सुद्धा झालो . काही अमेरिकन डॉलर त्या मंडळाला वार्षिक वर्गणी दयावी लागते आणि काही विशेष कार्यक्रमांचे वेगडे. बरे वाटते . कुलकर्णी , देशपांडे , भोसले मंडळाचा कारभार संभाळतात . गणपती थाटात होतो , होळी सुद्धा , तेव्हा अमेरिकेतील ब्रिटिश , आफ्रिकन मित्रांना सुद्धा आर्जवून बोलावतो फार खुश होतात ते आपली भारतीय संस्कृती, हिंदू सण बघून. आणि ते तर आमचे पेक्षा या उत्सवाची अधिकच आतुरतेने वाट बघतात असे वाटे .
भारतीय लोकांचे एकमेका कडे जण येणं असतेच , आम्ही कुलकर्णी , देशपांडे कडे जातो, ते सुद्धा येतात , चहा , कॉफी, थोडी रम वगैरे होत असते . ब्रिटिश , अमेरिकन , आफ्रिकन मित्र आले तर आणि कुलकर्णी , देशपांडे , भोसले , नेने असे मित्र असले कि मग विचारूच नका , काय धमाल असते , खावो , पिवो मजा करो !
परवाच मला ऍडम नावाचा मित्र भेटला तो म्हणाला मित्र मी ऐकलं कुलकर्णी कडे कसला तरी उपनयन नावाचा कार्यक्रम झाला , तू गेला होता का ? मी म्हणालो नाही मित्रा , मला माहीत नाही , कुलकर्णी न मला सांगितलं नाही , बोलवलं नाही . विसरला असेल , मी वेळ मारून नेली .
पण माझ्या त्या ऍडम नावाच्या मित्राची जिज्ञासा काही कमी होईना . शेवटी तो हि बोस्टनच जुना ब्राह्मण म्हणजे ब्रिटिश अरिस्टोकरात , शिवाय ब्रिटिश स्वभाव जाणून घेण्याची इच्छा ! नाही का ब्रिटिश लोकांनी अनेक उत्खनन करून सिंधु - हिंदू संकृती, अजिंठा , एलोरा इत्यादी शोधून काढली . तो कुठे थांबणार होता .
तो म्हणाला मला हा उपनयन काय असतो ते सांग . मी म्हणालो मी हिंदू आहे मी तो करीत नाही . मग त्याने विचारले कुलकर्णी हिंदू नाही का ? मी म्हणालो नाही , कुलकर्णी हिंदू नाही तो ब्राह्मण आहे . त्याने अजूनच जाणून घ्या साठी विचारले तुमचा हिंदू धर्म आणि कुलकर्णीचा ब्राह्मण धर्म वेगवेगळा आहे काय ? मी म्हणालो होय . ब्राह्मण धर्म वेद , मनुस्म्री , जाती , उचनीच , भेदाभेद मानतो , आमचा हिंदू धर्म धर्मात्मा कबीर ची वाणी आणि आंबेडकरांनी दिलेला हिंदू कोड बिल हा हिंदू धर्माचा कायदा आहे .
मग तुम्ही हिंदू उपनयन करीत नाही काय ? मी म्हणालो नाही तो विधी केवळ वैदिक ब्राह्मण धर्मी करतात , कुलकर्णी , नेने , देशपांडे ब्राह्मण धर्मी आहेत ते असल्या कार्यक्रमा ला हिंदू आणि इतर गैर ब्राह्मण लोक जसे ख्रिस्ती , मुस्लिम ,जैन , शीख , पारसी , बौद्ध आदी ना बोलवत नाही कारण त्या वेळी ते सोवळ्यात असतात .
सोवळं हा काय प्रकार आहे , माझ्या मित्र इंग्लिश बोस्टन ब्राह्मण ऍडम ने विचारले , मी सांगितले सोवळे म्हणजे टच मी नॉट , म्हणजे मला शिवू नका , मला हाथ लावू नका , स्पर्श करू नका , तुम्ही अस्पृश्य आहात .
माझ्या त्या बोस्टन च्या इंग्लिश ब्राह्मण मित्र ऍडम ने ओह माय गॉड म्हणत कपाळावर हाथ मारून घेतला . म्हणजे आम्ही बोस्टनचे जुने ब्राह्मण सुद्धा आता तुमच्या भारतातील कुलकर्णी , नेने , देशपांडे आदी वैदिक धर्मी ब्राह्मीना साठी अस्पृश्यच तर ! मी म्हणालो होय !
#जनसेनानी कल्याण
७ जून , २०१८

No comments:
Post a Comment