ब्राह्मण :
कोण होता बळी ?
आम्ही सांगितलं तो होता एक राजा
भारताचा सार्वभौम महाराजा
त्याच्या राज्याचे नाव होते बळीस्थान
म्हणजे आजचे म्हटले ते हिंदुस्थान
मग पुढे काय झालं ?
आम्ही सांगितलं तो होता एक राजा चांगला
त्याच्या राज्यात सर्व समाज होता गुण्या गोविंदाने नांदला
नाठाळांना शिक्षा , अजातशत्रू , निर्भय, बलशाली
म्हणून आम्ही म्हटले बळी तो कां पिळी
मग त्याच काय चुकलं ?
म्हणूनच आम्हा ब्राह्मीना नको होता
तो धर्म प्राण मूलभारतीया होता
सुखशांती चा पुरस्कर्ता होता , प्रजेला प्राणप्रिय होता
लाडका होता , भारतीय धर्म संस्कृती चा आत्मा होता
तेव्हा आम्ही काय केलं ?
आम्ही ब्राह्मीनांनी केली एक महाभयंकर युक्ती
केलं त्याला राज सिंहासनावरून दूर तरच मिळेल आम्हा मुक्ती
त्याला एकांतात गाठलं , तुडवलं , पद प्रहार केला
लाथा बुक्क्यांनी झोडपलं , जिवंत मातीत गाडला
पाताळयंत्री आम्ही , त्याला नाव दिले बलि प्रतिपदा
त्याच्या थडग्यावर खुद्द विष्णूला बसविले सर्वथा
तुमचे रॅम , कृष्णा , बुद्ध करून टाकले विष्णू चे अवतार
मग सुरू झाले ब्राह्मण धर्माचे विजयी संवत्सर
तेव्हा आलं आमचं ब्राह्मण राज !
आम्ही ब्राह्मीनांनी केली दिवे लावून दिवाळी साजरी
विजय झाला म्हणून ब्राह्मण सर्वत्र फटाके वाजवी
हिम्मत असेल तर बदला हे सगळे सर्व
तुमच्या मरणावर आमचे उल्हास पर्व
वामन पुतळा दहनाने आता काय होणार ?
आम्ही तुमचे लाडके संविधान आता धारेवर घेणार
आम्ही केला आता न्यायालय , लोकसभा , प्रशासन काबीज सगळं
हवे तसे कायदे बनवितो , राबवितो , अर्थ काढतो , मिळवितो सगळं
खुशाल करा तुम्ही वामन पुतळ्याचे दहन
बळी सारखंच आम्ही केलं होत अशोक वंश्याच मरण
तेव्हा तुम्ही केले असेच कुणाच्या तरी पुतळ्याचे दहन
नाही जमलं लढायला तेव्हा केले असेच रणकंदन
आम्ही ओळखतो तुम्हाला चांगले
करून करून तुम्ही सर्व भागले
करणार फार तर निर्जीव पुतळ्यांचे दहन अन जाळलं मनुस्म्रीती
साप सोडून तुम्ही धोपटणार सापाच्या जमिनीवरच्या रेषा किती
आम्ही आहोत निर्धोक , बिनधास्त , आम्ही करतो क्रिया तुम्ही प्रतिक्रिया
तीन हजार वर्ष असेच चालले आणखी हजारो वर्ष असेच चालवू कि या
पूर्वीही तुम्हा झुलविले , आताही तुम्हाला झुलवू
पूर्वी हि तुम्हाला लोळविले , आताही तुम्हाला लोळवू
कारण तुम्ही कृती शून्य बोलाचेच पहेलवान
हिमात नाही तुच्च्यांत नाही मान , आत्मसन्मान
ब्राह्मीन्य , ब्राह्मीन्य काय म्हणता आम्ही आहोत एक वर्गीय ब्राह्मण
हिंदू हिंदू काय करता आम्ही आहोत वैदिक धर्मीय ब्राह्मण
समता समता काय करता आम्ही आहोत आर्य वंशी ब्राह्मण
मारल्या शिवाय मारणार नाही आम्ही आहोत पक्के ब्राह्मण
#जनसेनानी , #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment