Friday, 15 June 2018

बिचारे आंबेडकरवादी आणि त्यांचे प्रकार :

बिचारे आंबेडकरवादी पाच प्रकारात मोडतात . आम्ही याना बिचारे म्हणतो कारण याना आंबेडकर समजला नाही , पचवता आला नाही . हे पाच प्रकार खालील प्रमाणे आहेत ;

शिळ्या काढिला ऊत वाले

कात्री च्या भाकरी , चपाती ,पराठे बघारवाले

रात्री चा रस्सा , हाडकु वाले

आंबुकलवाले

टिळा - टिकली वाले

शिळ्या काढिला ऊत वाले
या मध्ये ते लोक येतात जे आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संगठना वर बसले आहेत , नाव साठी त्या जीवनात ठेवल्या आहेत जसे रिपब्लिकन पार्टी , बुद्धिस्ट सोसायटी , समता दल . ह्याचे उदाहरण म्हणजे ६ डिसेंबर रोजी चैत्य भूमीला दिसणारे यांचे अस्तित्व .

कात्री च्या भाकरी , चपाती , पराठे बघार  वाले ;
या लोजन मध्ये जातीच्या भाकरी , चपाती , पराठे एकत्र करून त्यांचे बहुजन नावाने केलेली बघार ,यात १५ ; ८५ असा फार्मुल सांगितला जातो

रात्री चा रस्सा , हाडकु वाले
हे लोक उरल्या सुरल्या हाडकु साठी कधी काँग्रेस , कधी राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , भाजप  आदी कडे जात असतात , युती हा या हाडकुनचा आवडता खेळ असतो

आंबुकलवाले ;

हे लोक आंबलेलं भात यांचे फार. दिवाने   असतात, आ म्हणजे आंबेडकर आणि बु म्हणजे बुद्ध असे यांचे एकत्रित मिश्रण असते . थोडे आंबट असते आणि अलीकडे त्यात अजून मायी नावाची आंबट चिंच नाही तर २२ प्रतिज्ञा ची आमचूर टाकून हे आंबवण अधिकच आंबट केलं असते .

टिळा - टिकली वाले

हे लोक दिवस रात्र कुंकू लावलं रमानं हे गाणं गात असतात मात्र काँग्रेस , भाजप चे टिळे मोठे लावून वरून नाक वर करून आंबेडकर विचार काय आहे ते सुद्धा   सांगत असतात .

असा हा आंबेडकरी लोकांचा प्रकार ! मात्र या सर्वाला आंबेडकर जबाबदार नाहीत बार का . ज्यांना आंबेडकर समजला नाही , झेपला नाही , पाचला नाही त्याला आंबेडकर जबाबदार नाहीत .

असल्याचं वारेमाप पीक रोजच येत असते .

आम्ही म्हणूनच सांगतो आम्ही आंबेडकरवादी नाहीत , गांधीवादी नाहीत , मार्क्सवादी नाहीत , आम्ही नेटिविस्ट आहोत . नेटीव्हीसम ला आमचा गुरु मानतो , नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन आहे . आम्ही सर्व गैर ब्राह्मण जे ९७ टक्के आहेत त्यांना नेटिव्ह मानतो व केवळ ३ टक्के विदेशी ब्राह्मण मानतो . आम्ही म्हणतो विदेशी ब्राह्मण भारत छोडो , हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही , हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत , बीजक हाच हिंदूंचा एकमात्र धर्म ग्रंथ आहे , हिंदू धर्मात वर्ण , जात , ब्राह्मण, होम - हवन , जनयु , उचनीच , भेदाभेद नाही तो विदेशी ब्राह्मण धर्मात आहे . आंबेडकरांना सुद्धा नेटिव्ह रुल हवे होते .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
 

No comments:

Post a Comment