नेटिव्ह पीपल्स पार्टी : आज ची स्थिती :
नेटिव्ह पीपल्स पार्टी ची स्थापना नेटिविस्ट डी डी राऊत यांनी कल्याण , महाराष्ट्र येथे काही मूळ भारतीय विचार मंच चे सम विचारी म्हणजे नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व मानणारे , गैर ब्राह्मण याना सोबत घेऊन १५ आगस्ट १९९१ ला केली ,
पक्ष इलेकशन कमिशन ऑफ इंडिया कडे रीतसर नोंदणी केला आहे तसेच महाराष्ट्र इलेकशन कमिशन कडे सुद्धा नोंदणी केला आहे , पक्षाने वेळोवेळी निवडणूक लढविल्या आहेत . एक आमदार सुद्धा पक्षाने जिंकला आहे .
आज मात्र पक्ष मोदी सरकार , बाजप , संघ , इलेकशन कमिशन , महाराष्ट्र व दिल्ली आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंट आदी च्या कडून सतावले जात आहे . पक्षाला इलेकशन कमिशन दिल्ली ने मोदी सरकार च्या चुकीच्या धोरणाचा फायदा घेत विनाकारण २५० डिलिस्टेड पक्ष यादीत नाव टाकले आहे , पक्षाने इनकम टॅक्स डिपार्मेंट ला आपके सर्व रेकॉर्ड दिले असून आमच्या कडे ब्लॅक मनी चा १ रुपया सुद्धा नसतांना आम्हाला हैराण केले जात आहे हीच स्थिती महाराष्ट्र इलेकशन कमिशन ची आहे , ऑडिट केलेले रेकॉर्ड देऊन सुद्धा आम्ही कसे निवडणूक लढू शकणार नाही म्हणून , ब्राह्मीनवादी सरकार व विविध सरकारी कार्यालये सक्रिय आहेत .
आम्ही आमची बाजू स्पस्ट करून सुद्धा अजून पक्षावर घातलेली बंदी चालूच ठेवली आहे . नाटिविस्ट डी डी राऊत नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व या विचाराने नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत नेटिव्ह पीपल्स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा आदी माध्यमातून आपले विचाराचे काम सुरूच ठेवले आहे .
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व या विचाराने काय घडू शकते याची ३ टक्के विदेशी ब्राह्मीनाना जाणीव असल्या मुळेच आमची मुस्कट दाबी केली जात आहे . माझ्या इतर नेटिविस्ट बांधवाना विनाकारण त्रास होऊ नये म्हणून नेटिविस्ट राऊत एकटाच नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व हा विचार मांडत असतो , लोक इतर अनेक विचारात गुरफटले असल्या मूळे लगेच ते हा आमचा विचार स्वीकारतील असे होणार नाही आणि म्हणून मागील ४० वर्ष नेटिविस्ट राऊत हा विचार श्रद्धा आणि सबुरी ने मांडत आहेत . ज्यांना समजले त्यांचे स्वागत , न समजलेल्यांचा राग नाही हे आमचे धोरण आहे ,
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व एक संपूर्णतः स्वतंत्र विचार सारणी आहे , इथे वर्ण जाती , भेदभाव नाही ,हा फक्त ९७ टक्के गैर ब्राह्मण लोकांसाठी मुख्य राष्ट्रीय प्रवाह आहे , इथे आंबेडकरवाद , गांधीवाद , मार्क्सवाद , समाजवाद , रिपब्लिकन वगैरे असे काही नाही , नेटिव्ह नमस्कार आहे , जय हिंद , जय नेटिव्ह आहे .३ टक्के विदेशी ब्राह्मण विरुद्ध ९७ टक्के गैर ब्राह्मण नेटिव्ह असा हा लढा आहे .आम्ही हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे मानतो , सांगतो ,
तूर्त एवढेच !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह पीपल्स पार्टी
अध्यक्ष
नेटिव्ह पीपल्स पार्टी
No comments:
Post a Comment