Friday, 25 May 2018

लावणी : दिसतो तरुण देखणा

आला अधून मधून चा पाव्हणा, दिसतो तरुण देखणा,पाव्हणा, पाव्हणा --
त्याला करू पुरता उणा , ग बाई बाई , त्याला करू पुरता उणा ---

घोडा माडी वर घेऊ
हाथ लावून खरखरा करू
त्याला खिलवू काबुली चणे
घोडा होईल ताट मग काय सांगणे ?
मग करू त्याला पुरता उणा,ग बाई बाई
आला अधून मधून चा पाव्हणा -----

पाठ टेकवून त्याच्या छाती
मंद करू जळत्या वाती
हाथ घालून त्याच्या उशाशी
घेऊ जवळ वृदायाशी
रंग भरू बहारदार
त्याची पिचकारी उडवू
वसूल करू सर्व त्याचे देणे
त्याला करू पुरते उणा ग बाई बाई
आला अधून मधून चा पाव्हणा --------

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२६ मे , २०१८

No comments:

Post a Comment