मार्ग नेटीव्हीसम चा धरू :
जिंकण्याचे ध्येय आपुले
जिंकू अथवा मरू
पण मार्ग नेटीव्हीसम चा धरू
बंधुनो मार्ग नेटीव्हीसम चा धरू
मातृभूमी ही कर्म भूमी ही
वंदन तिजला करू
पण मार्ग नेटीव्हीसम चा धरू
बंधुनो मार्ग नेटीव्हीसम चा धरू
जन्म भूमी ही कर्म भूमी ही
तिज करिता प्राणपणाने लढू
पण मार्ग नेटीव्हीसम चा धरू
बंधुनो मार्ग नेटीव्हीसम चा धरू
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व
असे आम्हा प्राणप्रिय
हा विचारच आम्ही अनुसरू
बंधुनो मार्ग नेटीव्हीसम चा धरू
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment