Wednesday, 23 May 2018

आम्ही हिंदू , तुम्ही ब्राह्मण :

आम्ही हिंदू , तुम्ही ब्राह्मण
तुमचा आमचा  संबंध काय ?
आम्ही आदिवासी , तुम्ही विदेशी
तुमचा आम्हचा संबंध काय ?               १

आम्ही भारतीय , तुम्ही अभारतीय
तुमचा आमचा संबंध काय ?
आम्ही हिंदू धर्मी , तुम्ही ब्राह्मण धर्मी
तुमचा आमचा संबंध काय ?               २

आम्ही शिव भक्त , तुम्ही शिव द्रोही
तुमचा आमचा संबंध काय ?
आम्ही गण वादी ,तुम्ही धन वादी
तुमचा आमचा संबंध काय ?               ३

आम्ही प्रज्ञा वादी, तुम्ही वेद वादी
तुमचा आमचा संबंध काय ?
आम्ही एक वादी, तुम्ही भेद वादी
तुमचा आमचा संबंध काय  ?                ४

आम्ही धर्म वादी, तुम्ही अधर्मवादी
तुमचा आमचा संबंध काय ?
आम्ही नेटिव्ह,तुम्ही परके आक्रमक
तुमचा आमचा संबंध काय ?                ५

जनसेनानी , कल्याण
२३ मे , २०१८

No comments:

Post a Comment